कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेत कावेरीला हसवण्यासाठी राज फुगडी घालतो ते बघून तिला हसू येतं. पाहूया या भागाची खास झलक.